Water  Dainik Gomantak
गोवा

वाढीव पाणी बील प्रश्नावरून नावेलीतील संतप्त नागरिक रस्त्यावर

आम्हाला 5000 रुपयांपेक्षा जास्त पाणी बील आले आहे. हे बील कसे भरायचे? : दवर्लीतील नागरिक

दैनिक गोमन्तक

मडगाव: वाढीव पाणी बिलच्या प्रश्नावरून दवर्ली, नावेली येथील लोकांनी रविवारी रस्त्यावर उतरून तीव्र संताप व्यक्त केला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, त्यांना एकाच वेळी एकूण सहा महिन्यांचे पाणी बील मिळाले आहे. या बिलाची रक्कम आधीच्या बिलांच्या तुलनेत खूप जास्त आहे. याबाबत चौकशी व्हावी अशी नागरिकांची मागणी आहे. (Navelim Goa News)

आम्हाला 5000 रुपयांपेक्षा जास्त पाणी बील आले आहे. हे बील कसे भरायचे? असा प्रश्न आमच्या समोर उपस्थित झाला आहे, असे एका वृद्ध महिलेने (Woman) सांगितले.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी ग्राहकांना पाणी बिलात दोष आढळल्यास ती भरू नयेत, असे जाहीरपणे सांगितले होते. ते म्हणाले होते की, बिलात त्रुटी आढळल्यास पीडब्ल्यूडी नवीन बिले जारी करेल. त्याचे पुढे काय झाले? असा प्रश्न एका नागरिकाने उपस्थित केला.

माझ्या घराशेजारी राहणारा मुलगा दवाखान्यात (Hospital) भरती आहे. त्याची आई देखील आजारी आहे. त्यांना 14,000 रुपये बील आले आहे. ते ही रक्कम कसे भरणार?, असा प्रश्न एक रहिवासीने विचारला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

चार्जिंगचे टेन्शन कायमचे संपले! Redmi ने भारतात लॉन्च केले 10,000mAh बॅटरीचे 2 तगडे फोन; जाणून घ्या बजेटमधील किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

SCROLL FOR NEXT