National Youth Day celebrated Smt Sunandabai Bandodkar High School Dainik Gomantak
गोवा

National Youth Day : बांदोडकर विद्यालयात राष्ट्रीय युवा दिन उत्साहात

national youth day व्यासपीठावर हरीश चंद्र नाईक सन्मानित पाहुणे म्हणून उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

National Youth Day : खांडोळा, मुलांनी थोर नेत्यांचे विचार अंगी बाळगावे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे अनुसरून आपल्या जीवनाचे ध्येय ठरवावे, असे प्रतिपादन धाकू मडकईकर यांनी करमळी येथे केले.

श्रीमती सुनंदाबाई बांदोडकर विद्यालयात राष्ट्रीय युवा दिन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. व्यासपीठावर हरीश चंद्र नाईक सन्मानित पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्याध्यापक सुबोध महाले, शाळेच्या पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष उत्तम भोमकर व विठ्ठल गावडे उपस्थित होते.

शाळेच्या चार माजी विद्यार्थ्यांचा ‘युथ आयकॉन ‘म्हणून गौरव करण्यात आला. त्यात रिद्धी गावणेकर, सोहम मुरगावकर, अॅड. विश्वास काणकोणकर व रिदेश मुरगावकर यांचा समावेश आहे.

शाळेच्या मुलांसाठी धाकू मडकईकर यांनी जर्सी, हार्मोनियम व खुर्च्या पुरस्कृत केल्या. त्यांच्या हस्ते जर्सीचे अनावरण करण्यात आले.

स्वागत शिक्षिका रेशीम हळदणकर यांनी केले. आभार प्रदर्शन सौरभ भगत यांनी केले. सूत्रसंचालन प्रतिमा गौड हिने केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

Onion Price: कांद्याने आणले गृहिणींच्या डोळ्यांत पाणी; नवा कांदा 60, जुन्याचा दर 75 रुपये किलो

SCROLL FOR NEXT