National Teachers Award 2023 | Avinash Parkhe  Dainik Gomantak
गोवा

National Teachers Award 2023: गोव्यातील अविनाश पारखे यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; शिक्षक दिनी वितरण

देशातील 50 शिक्षकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते हौणार गौरव

Akshay Nirmale

National Teachers Award 2023: दरवर्षी देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा झाली आहे. देशभरातील 75 शिक्षकांचा या पुरस्काराने यंदा गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये गोव्यातील एका शिक्षकांचाही समावेश आहे. अविनाश मुरलीधर पारखे असे त्यांचे नाव आहे.

देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या सर्व शिक्षकांना राजधानी दिल्लीत गौरविण्यात येईल. शिक्षक दिनानिमित्त 5 सप्टेंबर रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

दरम्यान, मुरलीधर पारखे हे गोव्याची राजधानी पणजीती दिशा (दिशा स्कूल फॉर द स्पेशल चिल्ड्रन) या विशेष मुलांच्या शाळेतील शिक्षक आहेत. तिसवाडी तालुक्यात ही शाळा आहे. त्यांच्या आत्तापर्यंतच्या शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT