Goa Crime New Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: ड्रग्ज तस्करीप्रकरणी पश्चिम बंगालच्या युवकाला अटक; 1 किलोचा गांजा जप्त

माहितीनुसार याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे, 1,05,000रु असल्याचे सांगण्यात येत आहे

दैनिक गोमन्तक

Narcotic Rain in Mapusa: राज्यातील अवैध ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी गोवा गोवा पोलीस आणि अबकारी खाते नेहमीच सतर्क असते. काल (27 ऑगस्ट) म्हापशामध्ये टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी पश्चिम बंगालच्या एकाला ताब्यात घेतले आहे.

म्हापसा मार्केट यार्ड परिसरात अवैध ड्रग्ज तस्करी सुरू असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. यानंतर सापळा रचत पोलिसांनी मार्केट यार्डच्या मागील बाजूच्या गेटजवळ आरोपीला ताब्यात घेतले.

रुबिल हुसैन सरकार (25, पश्चिम बंगाल) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडे पोलिसांना 1 किलोचा हिरव्या रंगाचा गांजासदृश्य अमली पदार्थ आढळला. माहितीनुसार याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे, 1,05,000रु असल्याचे सांगण्यात येत आहे.

आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस संबंधित घटनेचा पुढील तपस करात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

"7000 हून अधिक विद्यार्थी HIV पॉझिटिव्ह!", कर्नाटकातील सर्व शिक्षण संस्थांमध्ये अलर्ट; दोन वर्षात बाधितांचा आकडा 66 हजारांच्या पार

SCROLL FOR NEXT