Nag Panchami 2024 Dainik Gomantak
गोवा

नागपंचमी विशेष! सापांना जीवदान देणाऱ्या फोंड्यातील अवलीया 'अली'ची गोष्ट

Nag Panchami 2024: फोंड येथील अलीसाहब शेख यांना लहानपणापासून मुक्या जनावरांप्रती आस्था आहे.

Pramod Yadav

फोंडा: भारतात दरवर्षी मोठ्या उत्साहास नागपंचमी साजरी केली जाते. कृषिप्रधान भारतात सापाचे वेगळे महत्व आहे. शेतात येणाऱ्या उंदरांना साप अटकाव घालतात. त्यामुळे देशांत सापांचे पूजन करण्याची प्रथा आहे. सापाच्या भीतीने अनेकजण त्याच्यापासून लांबच राहणे पसंद करतात. दरम्यान, फोंडा गोव्यातील एक व्यक्ती लहानपणापासून सापांना रेस्क्यू करण्याचे काम करतायेत.

Alisahab Shaikh

फोंडा येथील अलीसाहब शेख यांना लहानपणापासून मुक्या जनावरांप्रती आस्था आहे. अलीसाहब यांनी अमृतसिंग यांच्या मार्फत रेस्क्युचे प्रशिक्षण घेतले, तेव्हापासून शेख साप, मगर यासारख्या रानटी आणि धोकादायक प्राण्यांचे रेस्क्यु करतात.

Alisahab Shaikh

लोकांच्या घरात प्रवेश केलेल्या साप आणि मगरींना पकडून त्यांना सुरक्षित जंगलात सोडण्याचे काम शेख करतात. गेल्या दहा वर्षापासून अलीसाहब शेख फोंडा येथे रेस्क्युअर म्हणून काम करत आहेत.

Alisahab Shaikh

जंगली जनावर किंवा साप आपल्या घरात शिरला तर त्याला मारु नका. फोंडा वन खात्याला कॉल करा आम्ही वन खात्याच्या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनानुसार लगेच त्या ठिकाणी येऊन घरात शिरलेले जंगली जनावर किंवा साप पकडून त्याला सुरक्षित जंगलाच्या आदीवासात सोडून देऊ, असे अलीसाहब शेख यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 21 Saptember 2026: सोमवारचा चमत्कारिक योग! महादेवाची कृपा अन् ग्रहांची साथ; 'या' राशींवर होणार धनवर्षाव

Sudan Gold Mine Accident: 7 दिवसांत दुसऱ्यांदा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! सुदानमध्ये सोन्याची खाण खचून 11 मजुरांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमी

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT