मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांचे दाबोळी विमानतळावर स्वागत करताना. Dainik Gomantak
गोवा

Goa: मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती गोव्यात दाखल !

मुंबई उच्च न्यायालयाचे (Mumbai High Court) मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता (Dipankar Datta) यांचे आज संध्याकाळी गोव्यात (Goa) दाबोळी विमानतळावर (Dabolim Airport) आगमन झाले.

दैनिक गोमन्तक

मुंबई उच्च न्यायालयाचे (Mumbai High Court) मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता (Dipankar Datta) यांचे आज संध्याकाळी गोव्यात (Goa) दाबोळी विमानतळावर (Dabolim Airport) आगमन झाले. गोव्याचे नवनिर्वाचित राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई (P. S. Sreedharan) यांना ते राज्यपाल पदाची शपथ देतील. त्यासाठी ते आज संध्याकाळी गोव्यात दाखल झाले. राज भवन वर आयोजित कार्यक्रमात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता नवनियुक्त राज्यपालांना शपथ देतील.(Mumbai High Court Chief Justice admitted in Goa)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chat GPT, Gemini, Meta सारखे AI Tools युझर्सना खुश ठेवण्यासाठी खोटी माहिती देतायेत; अभ्यासातून समोर आला धक्कादायक निष्कर्ष

Cricket Controversy: 'मी हरमनप्रीत नाही!' मारहाणीच्या आरोपांवर बांगलादेशची कर्णधार निगार सुलताना असं का म्हणाली? भारतीय कर्णधारावर साधला निशाणा

Goa Road Closure: वास्को वाहतुकीत मोठे बदल! रेल्वे अंडरब्रिज 6 दिवसांसाठी बंद, पोलिसांनी दिलाय पर्यायी मार्ग; Watch Video

Terrorist Masood Azhar: 'मी एलन मस्क आणि मार्क झुकरबर्गपेक्षा श्रीमंत, जिहादसाठी पैशाची कमी नाही...' दहशतवादी मसूद अजहरच्या ऑडिओ क्लिपने खळबळ

Oppo Find X9 Pro भारतात लाँच; 7500 mAh बॅटरी आणि 200 MP कॅमेरासह मिळणार तगडे फीचर्स, किंमत फक्त...

SCROLL FOR NEXT