Mumbai Goa Highway Accident Dainik Gomantak
गोवा

Mumbai Goa Highway Accident: मुंबई- गोवा महामार्गावर मिनीबसचा अपघात; 17 जण जखमी, 4 गंभीर

जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Pramod Yadav

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर मिनीबसचा भीषण अपघात झाला आहे. गोव्याहून मुंबईकडे जात असताना खेड तालुक्यात मिनीबस बाजूच्या रेलिंगला धडकून हा अपघात झाला.

अपघातात 17 जण जखमी झाले असून चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रत्नागिरी, खेड तालुक्यातील तुळशी गावाजवळ हा भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी विरुद्ध दिशेला असलेल्या रेलिंगला जाऊन धडकली.

जखमींना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेल्या काही जणांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT