Goa Crime News | Motorcycle Theft Dainik Gomantak
गोवा

Motorcycle Theft: मोटरसायकल चोरीप्रकरणी कर्नाटकमधील युवक कुळे पोलिसांच्या ताब्यात

याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

Kavya Powar

Goa Crime News: वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे गोवा पोलीस अधिकच सतर्क झाले आहेत. चोरीच्या घटनांनंतर सापळा रचत पोलिसांना ताब्यात घेतात.

माहितीनुसार, यामध्ये परप्रांतीयांचा सहभाग जास्त असल्याचे आढळून आले आहे. कुळे पोलिसांनी कर्नाटकमधील युवकाला याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.

माहितीनुसार, कर्नाटकमधील एका युवकाने मोटरसायकल चोरली असल्याची बातमी कुळे पोलिसांना मिळाली होती. दूधसागर रिसॉर्ट मोले इथे वाहतूकीची पाहणी करत असताना, कुळे पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांनी शिवानंद हुवाप्पा बजेत्री (वय 19, धारवाड कर्नाटक) याला ताब्यात घेतले आहे. GA.12.B.0847 या रजिस्ट्रेशन नंबरचे वाहन पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केले आहे. (Goa Motorcycle Theft)

दरम्यान, त्याचा इतर कोणत्या चोरीच्या घटनेत सहभाग आहे का याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT