Motorcycle Accident Canva
गोवा

Navelim Accident: नावेलीत मोटारसायकल पायलटचा अपघातात मृत्यू

Navelim Accident News: मडगाव पोलिस स्थानकाच्या हद्दीत नावेली येथील परिसरात एकटा अपघातात जखमी होऊन नंतर मृत होण्याची घटना घडली.

गोमन्तक डिजिटल टीम

फातोर्डा: मडगाव पोलिस स्थानकाच्या हद्दीत नावेली येथील परिसरात अपघातात जखमी होऊन नंतर मृत होण्याची घटना घडली. त्‍याचे नाव फ्रान्सिस्को फेर्राव (६४) असे असून तो व्यवसायाने मोटरसायकल पायलट होता.

याप्रकरणी मडगाव (Margao) पोलिसांना दक्षिण जिल्हा रुग्णालयाच्या विभागाकडून सूचना प्राप्त झाली, ज्यामध्ये असे दिसून येते की फेर्राव यांना नावेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून १०८ आपत्कालीन सेवेच्या रुग्णवाहिकेतून आणले होते.

४ ऑक्टोबर रोजी फेर्राव याला मोटरसायकल चालवत असताना अपघात झाला होता. या घटनेनंतर त्याला प्राथमिक उपचारासाठी नावेली येथील आरोग्‍य केंद्रात नेले. नंतर त्याला दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, तेथे मृत घोषित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT