Crime news Dainik Gomantak
गोवा

मुरगाव येथे अल्पवयीन मुलीची आत्महत्या

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

दैनिक गोमन्तक

मुरगाव येथे एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आत्महत्या करणारी मुलगी 13 वर्षीय असून ती मुळची कर्नाटकची असल्याची स्पष्ट झाले आहे. सध्या ती वास्को तालुक्यातील सडा येथील रहिवाशी आहे.

(Mormugao 13 year old minor Girl commits suicide behind Mormugao Port Trust )

या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुरगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाची कसून चौकशी सुरु केली आहे. अद्याप आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

गोवा फुटबॉल विकास परिषद स्थापनेचा निर्णय चुकीचा - युरी आलेमाव

गोवा फुटबॉल असोसिएशन असताना गोवा फुटबॉल विकास परिषदची स्थापना का करण्यात आली ?. असा प्रश्न करत कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांनी केला. आलेमाव यांनी गोवा सरकारने स्थापन केलेल्या गोवा फुटबॉल विकास परिषद स्थापनेच्या उद्देशावरच बोट ठेवले आहे. ते गोवा विधानसभेत सूरु असलेल्या अधिवेशनादरम्यान बोलत होते. (

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'टोमणे पचवता येत नसतील तर...' यशस्वी जयस्वालच्या कृत्यावर दिग्गज क्रिकेटपटू भडकला; मैदानावरील राड्यानंतर सुनावले खडे बोल

Colvale jail: कोलवाळ जेलच्या भिंतीआड 'काळाबाजार'? कैद्यांना मद्य, अमली पदार्थ, स्मार्टफोन अन् परफ्युमचा 'स्पेशल सप्लाय'; धक्कादायक माहिती समोर

Guinea Landfill Collapse: पहाटेची झोप ठरली अखेरची! कचऱ्याचा ढिगारा कोसळल्याने 22 जणांचा मृत्यू; गिनी देशातील काळीज पिळवटून टाकणारी घटना

Bison In Goa: एक दोन नव्हे तर तब्बल 9 गवे! कुर्टी परिसरात गव्यांच्या टोळीचा बिनधास्त वावर; स्थानिकांत भीती, रानात हुसकावून लावण्याची मागणी

"तुम्ही RSS चे एजंट बनलात..." कश्मीरी पंडितांना दहशतवाद्यांची पुन्हा उघड धमकी; नावासह घर क्रमांक लिहून पाठवलं चिथावणीखोर पत्र

SCROLL FOR NEXT