Nitin Gadkari, Mavin Gudinho Dainik Gomantak
गोवा

Transport Minister Mavin Gudinho: क्षेत्रफळाच्या तुलनेत जास्त अपघात,अनेकजण मृत्युमुखी; रस्ते पाहणीसाठी तज्ज्ञ पाठवा

Nitin Gadkari: केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यातील रस्ते अपघात कमी करण्यासाठी रस्त्यांची पाहणी करून उपाययोजना सुचवण्यासाठी राज्यात तज्ज्ञाला पाठवावे, अशी मागणी वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे केली.

दिल्लीत गडकरी यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा समावेश झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याच्या निमित्ताने गुदिन्हो यांनी त्यांची भेट घेतली.

गुदिन्हो यांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्ते अपघातात अनेकजण मृत्युमुखी पडण्याचे प्रकार गंभीर आहेत. ही बाब गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली. भौगोलिक क्षेत्रफळाच्या तुलनेत होणारे अपघात जास्त आहेत. तज्ज्ञाने पाहणी करावी, शिवाय निधी द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT