Monsoon  Gomantak Digital Team
गोवा

Monsoon Arrives in Kerala 2023: अखेर मॉन्सून केरळच्या टप्प्यात

पुढील 24 तासांत मॉन्सूनच्या सरी केरळात बरसतील.

गोमन्तक डिजिटल टीम

Monsoon Arrives in Kerala 2023: अल निनोचा प्रभाव, अरबी समुद्रात निर्माण झालेले बिपरजॉय चक्रीवादळ आणि मॉन्सूनसाठी पोषक असलेल्या स्थितीचा अभाव, यांमुळे हुलकावणी देणारा मॉन्सून अखेर केरळच्या टप्प्यात आला आहे. पुढील 24 तासांत मॉन्सूनच्या सरी केरळात बरसतील.

हवामान खात्याच्या निवेदनानुसार, पूर्व-मध्य व आग्नेय अरबी समुद्रातील हे चक्रीवादळ पाच कि.मी. प्रतितास वेगाने उत्तर दिशेकडे सरकत आहे.

त्याचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर झाले असून ते गोव्याच्या नैॡत्येला ८६० कि.मी., मुंबईच्या नैॡत्येला ९७० तर गुजरातेतील पोरबंदरच्या नैॡत्येला १,०५० कि.मी.वर होते.

येत्या 24 तासांत हे चक्रीवादळ उत्तरेकडे व त्यानंतरचे तीन दिवस उत्तर-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे.

...तरच होईल मॉन्सून सक्रिय

1. दक्षिण अरबी समुद्रावर पश्चिमेकडील वाऱ्यांचा वेग कायम हवा.

2. मध्य ट्रोपोस्फेरिक पातळीपर्यंत पश्चिमेकडील वाऱ्यांची खोली वाढायला हवी.

3. आग्नेय अरबी समुद्र, लक्षद्वीप आणि केरळच्या किनारपट्टीवर ढगाळपणा वाढायला हवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Flood: चीनची 'ती' एक चूक अन् 900 जणांनी गमावला जीव! नेपाळची आपत्ती टळू शकली असती? रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर 'राज्यघटना विरुद्ध मनुस्मृती' संघर्ष तीव्र!

Colvale Jail: कारागृह प्रशासनाच्या उत्तरदायित्वावर प्रश्नचिन्ह, उच्च न्यायालयात 'अहवाल' देऊनही आश्वासनांचे फलित शून्य

Arambol Gram Sabha: हरमल ग्रामसभा 40 मिनिटांत आटोपली, सभेला अल्प प्रतिसाद; घरपट्टी व निरीक्षक नियुक्तीवर नाराजी

Krishna Janmashtami 2026: जन्माष्टमीला 500 वर्षांनंतर जुळून आला 'हा' महासंयोग! 5 राशींच्या हाती लागणार कुबेराचा खजिना; नशीब सोन्यासारखे उजळणार

SCROLL FOR NEXT