MLA Pravin Zantye inspects repair of flooded Bandirwada ground  Dainik Gomantak
गोवा

Goa: पूरग्रस्त बंदिरवाडा मैदानाची दुरुस्ती आमदार झांट्ये यांच्याकडून पाहणी

पुराचा तडाखा बसलेल्या कारापूर पंचायत क्षेत्रातील बंदिरवाडा-विठ्ठलापूर येथील मैदानाची साफसफाई आणि दुरुस्ती करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

डिचोली - पुराचा तडाखा बसलेल्या कारापूर पंचायत क्षेत्रातील बंदिरवाडा-विठ्ठलापूर (Bandirwada) येथील मैदानाची साफसफाई आणि दुरुस्ती करण्यात आली आहे. मयेचे (Maye) आमदार प्रवीण झांट्ये (Pravin Zantye) यांनी पूरग्रस्त भागाला भेट देवून दुरुस्ती कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत उत्तर गोवा जिल्हा पंचायतीची माजी अध्यक्ष अंकिता न्हावेलकर, कारापूरची पंच सुषमा सावंत, पूजा तारी, केशव जोगळेकर, अजय मातोणकर, कपिल मेणकूरकर आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. (MLA Pravin Zantye inspects repair of flooded Bandirwada ground)

मागील आठवड्यात झालेल्या पावसाच्या अतिवृष्टीवेळी वाळवंटी नदीचे पाणी बाहेर फुटून नदीकाठच्या काजीवाडा-विठ्ठलापूर भागाला पुराचा तडाखा बसला होता. काही घरांनी पाणी घुसून अन्नधान्य आदी सामानाची नाशाडी झाली. बंदिरवाडा येथील मैदानाचीही दूरवस्था झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics Satire: गोव्याच्या अधिवेशनाची राजकीय 'आकडेमोड'!

Bandoda Theatre Tradition: गोव्यातल्या जत्रा, नाटके आणि आठवणींची नांदी, बांदोड्याच्या सालातली तालीम

Lady Fish Marathi Cuisine: मूडदुशी... जिभेला आल्हाद आणि मनाला 'मूडखुशी' देणारा मासा!

Self Discovery Through Writing: लेखन, कीर्तन आणि भजन; समाजप्रबोधनाची आणि आत्मशोधाची उज्वल परंपरा

Viral Video: 'तिकीट कन्फर्म होतं बहुतेक!' रेल्वे प्लॅटफॉर्मवर प्रवाशांऐवजी म्हशींचा वावर, डब्यात बकऱ्यांचा मुक्काम; व्हिडिओ झाला व्हायरल

SCROLL FOR NEXT