Vishwajit Rane Dainik Gomantak
गोवा

Goa BJP : गजलक्ष्मीचा उत्सव आणि म्हादईचे नाते पुन्हा एकदा जुळवून आणणार : विश्वजीत राणे

पर्ये येथे भाजपच्या लाभार्थी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते

गोमन्तक डिजिटल टीम

पुढील वर्षापासून सत्तरीत गजलक्ष्मी - म्हादई कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या परफॉर्मन्सने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाचे स्वरुप सत्तरीतील 70 गावकारांशी चर्चा करुन ठरणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

पर्ये येथे भाजपच्या लाभार्थी संमेलनात ते बोलत होते. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, आमदार दिव्या राणे आदी उपस्थित होते.

"सत्तरी ऐतिहासीक मतदार संघ आहे. गजलक्ष्मी आणि म्हादईचे एक वेगळे नाते आहे. गजलक्ष्मीचा उत्सव आणि म्हादईचे नाते जुळवून आणून दरवर्षी मान्सून फेस्टिव्हल सत्तरीतील 70 गावकारांशी चर्चा करुन आयोजित केला जाईल. अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या परफॉर्मन्सने या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे" असे मंत्री राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT