Matoli Bazaar in Panaji from tomorrow संदीप देसाई
गोवा

Matoli Bajar: उद्यापासून पणजीतील माटोळी बाजार

पणजी शहरात भरणारा माटोळी बाजार सोमवारपासून सुरू होणार आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: पणजी शहरात भरणारा माटोळी बाजार सोमवारपासून सुरू होणार आहे. गणेश चतुर्थी 31 रोजी असल्याने दोन दिवस अगोदर हा माटोळी बाजार भरविला जाणार असल्याची माहिती पणजी महापालिका बाजार समितीचे अध्यक्ष बेंटो बार्रेटो यांनी दिली.

(Matoli Bazaar in Panaji from tomorrow)

धेंपो हाऊसजवळील वाहनतळाची जागा या माटोळी बाजारासाठी निश्‍चित केली असून, शनिवारी दुकानांची आखणी केली आहे. रविवारपासून विक्रेते माटोळी साहित्य आणण्यास सुरुवात करतील. त्यासाठी महापालिकेने या ठिकाणाची साफसफाई केली आहे. या बाजारात कुंभारजुवे, सांताक्रूझ, दिवाडी, खोर्ली, आगशी येथील स्थानिक विक्रेते माटोळीचे साहित्य घेऊन येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT