illegal-sand minning  Dainik Gomantak
गोवा

मडगावमध्ये बेकायदा रेती वाहतूक प्रकरणी तरुणाला अटक

ट्रकसह रेती पोलिसांनी केली जप्त

दैनिक गोमन्तक

मडगाव : खोर्जे कुडतरी येथील नदीतून बेकायदेशीर रित्या रेती काढून तिची वाहतूक केल्याच्या आरोपाखाली आज मायणा कुडतरी (Quepem) पोलिसांनी ज्योकी बोर्जीस या ट्रक चालकाला अटक केली आहे. हा ट्रक पोलिसांनी जप्त केला असून या ट्रकमध्ये सुमारे 8 मीटर रेती (sand) जप्त केली आहे.

या रेतीची किंमत 16 हजार रुपये असल्याचे बोलले जात आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर रित्या रेती काढली जात असून याबद्दल पोलिसांकडे (police) स्थानिकांनी तक्रारीही केल्या आहेत. त्यानुसार पोलिस पुढील तपास देखील करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Caste Census Goa: गोव्यात 1 नोव्हेंबरपासून जातनिहाय जनगणनेचा 'श्रीगणेशा'! 4,150 कर्मचारी मैदानात उतरणार; 30 दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य

Cabinet Decisions: 'बेकायदेशीर धर्मांतर प्रतिबंधक विधेयका'ला सरकारकडून मंजुरी, आरोपींना जन्मठेपेसह 50 हजारांच्या दंडाची शिक्षा; मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

VIDEO: मृतांचा आकडा 160 हून अधिक, 750 पेक्षा जास्त बेपत्ता! 130 भारतीयांचा समावेश; नेपाळमधील विनाशकारी पुरामागचं नेमकं कारण काय?

India vs Sri Lanka Test: भारत-श्रीलंका टेस्टचा थरार निर्णायक वळणावर! अखेरच्या दिवशी शुभमन गिलसमोर मोठं आव्हान, विजयासाठी काय असेल रणनीती?

Horoscope: ग्रहांची साथ मिळणार अन् आर्थिक स्थिती सुधारणार! मेष-तुळ राशीला लाभाचे संकेत, मिथुनसह 'या' राशींनी मोठे निर्णय टाळावेत

SCROLL FOR NEXT