Urban Bank Dainik Gomantak
गोवा

मडगाव अर्बन सहकारी बॅंक: आठ दिवसांत लॉकर बॅंकेच्या स्वाधीन करा

आठ दिवसांनंतर हे लॉकर फोडले जातील आणि त्याला बॅंक जबाबदार राहणार नाही.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: ज्या लॉकरधारकांनी लॉकर बॅंकेच्या स्वाधीन केलेले नाहीत, त्यांनी आठ दिवसांच्या आत ते स्वाधीन करावे व आपल्या मौल्यवान वस्तू घेऊन जाव्यात, अशी अंतिम सूचना मडगाव अर्बन सहकारी बॅंकेने केली आहे. आठ दिवसांनंतर हे लॉकर फोडले जातील व त्याला बॅंक जबाबदार राहणार नाही.

बॅंकेची अवसायनाची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी पावले उचलली जातील, असे सरकार नियुक्त लिक्विडेटर एस. व्ही. नाईक यांनी सांगितले. गत साली 31 ऑगस्ट रोजी बॅंकेने सर्व लॉकरधारकांना नोटीसा पाठवून 30 सप्टेंबर 2021पर्यंत लॉकर स्वाधीन करण्याची सूचना दिली होती. बॅंकेचे एकूण 810 लॉकर आहेत. त्यातील सुमारे 250 लॉकरधारकांनी अजून लॉकर स्वाधीन केले नसल्याचे अधिकारी किशोर आमोणकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

डॉक्टरांचा हलगर्जीपणा; प्रसूती दरम्यान महिलेच्या पोटात राहिला कापडी तुकडा, 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

"घरी बसला तेव्हा मी काम दिलं", 'Drishyam 3 ' मधून अक्षय खन्ना आउट; निर्माते कुमार मंगत संतापले; कायदेशीर कारवाईची दिली धमकी

Salman Khan Net Worth: गॅलेक्सी अपार्टमेंट, ऑडी-मर्सिडीज आणि बरंच काही... बॉलीवूडच्या 'भाईजान'ची एकूण संपत्ती किती? आकडे पाहून व्हाल हैराण

Rohit Sharma Record: सर्वाधिक शतकं... सचिन तेंडुलकरचा 'विराट' विक्रम धोक्यात; रोहित शर्मा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर

Rare Goan food: 1960 नंतर कमी झालेले, दुर्मिळ गोवन अन्नपदार्थ

SCROLL FOR NEXT