Margao Collectorate to Colva Circle Highway closed Dainik Gomantak
गोवा

मडगाव जिल्हाधिकारी कार्यालय ते कोलवा सर्कल वाहतूक 15 मेपर्यंत बंद

दुसर्‍या मार्गावरून दुतर्फा वाहतूक सुरू राहणार

दैनिक गोमन्तक

मडगाव जिल्हाधिकारी कार्यालय ते कोलवा (Colva) सर्कल मार्गावरील एका बाजूची वाहतूक 21 फेब्रुवारी ते 15 मेपर्यंत बंद राहणार आहे. तेथील सांडपाणी वाहिनीच्या कामासाठी हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. पर्याय म्हणून दुसर्‍या मार्गावरून दुतर्फा वाहतूक सुरू राहणार आहे.

त्यामुळे वाहतूक (Traffic) कोंडीची समस्या जाणवू शकते. मात्र 15 मे नंतर वाहतुकीसाठी रस्ता खुला करण्यात येणार आहे. सांडपाणी वाहिनीचे काम होणे देखील गरजेचे आहे, अशी माहिती संबंधित विभागाने दिली आहे. तसेच येथील नागरिकांनी देखील सांडपाणी वाहिनीच्या कामासाठी संबंधित विभागाकडे मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

AI+ New Gadgets: भन्नाट फीचर्स अन् जबरदस्त परफॉर्मन्स! AI+ ने बाजारात आणली 3 नवी शक्तिशाली गॅजेट्स; काय आहेत वैशिष्ट्ये? किंमत किती?

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT