Margao Agriculture Dainik Gomantak
गोवा

Margao Agriculture : एसजीपीडीए’जवळील शेतात थर्माकोलचा कचरा

Margao Agriculture : बाहेरील राज्‍यातून गोव्‍यात येणारी मासळी थर्माकोलच्‍या बाॅक्‍समधून येते. त्‍यानंतर मासळीचे बॉक्‍स खाली केले जातात. परंतु त्‍यानंतर कचरा तसाच उघड्यावर फेकून दिला जातो.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव, एसजीपीडीए घाऊक मासळी मार्केटनजीकच्‍या शेतात थर्माकोलचा कचरा, सांडपाणी गेल्‍याने संपूर्ण शेतजमीन प्रदूषित झाली आहे.

या कचऱ्यावर प्रक्रिया करण्‍यासाठी मडगाव पालिकेजवळ कोणतीच यंत्रणा नसल्‍याने शेजारील राज्‍यातून गोव्‍यात मासळी घेऊन येणारे लोक हा कचरा शेतात फेकतात. थर्माकोलच्‍या कचऱ्यावर प्रक्रिया होत नाही.

बाहेरील राज्‍यातून गोव्‍यात येणारी मासळी थर्माकोलच्‍या बाॅक्‍समधून येते. त्‍यानंतर मासळीचे बॉक्‍स खाली केले जातात. परंतु त्‍यानंतर कचरा तसाच उघड्यावर फेकून दिला जातो.

शॅडाे कौन्‍सिल फॉर मडगावचे निमंत्रक सावियो कुतिन्‍हो यांना विचारले असता, थर्माकोलवर बंदी घालण्‍यात आल्‍याचे सरकारकडून सांगण्‍यात येते. मग हा थर्माकोलचा कचरा कुठून येतो, असा सवाल त्‍यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP Mission 2027: भाजपचे 'मिशन 2027'; जल-जंगल-जमिनीपेक्षा 'मतव्यवस्थापन' ठरणार निर्णायक, उमेदवारांच्या निवडीवरही मोठी नजर

Viral Video: खुर्ची विकण्यासाठी दुकानदाराचा भन्नाट कारनामा; आधी आपटली, मग उड्या मारल्या अन् शेवटी चक्क डान्स केला! पाहा व्हिडिओ

Goa Politics: पक्षांतर, सरकारी 'खोगीरभरती' अन् बेरोजगारीवर घणाघात! मतदारांनी आता जाब विचारावा; 2027ची विधानसभा निवडणूक ठरवणार गोव्याच्या राजकारणाची दिशा?

Asian Games Semi Final 2026: शेफालीचं धडाकेबाज शतक, दीप्ती-नंदनीचा घातक मारा! बांगलादेशचा धुव्वा उडवत भारताची फायनलमध्ये धडक; गोल्डसाठी श्रीलंकेशी भिडणार

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावरील वाहतूक कोंडीवर तोडगा निघणार? तज्ज्ञांच्या विविध पर्यायांवर चर्चा, अंतिम निर्णय

SCROLL FOR NEXT