Mapusa Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Mapusa Municipal Council: म्हापसा पालिकेच्या इमारतीचे बांधकाम संथगतीने! तांत्रिक अडचणींमुळे विलंब

प्रकल्पाच्या कामाची गती मंदावल्याने हे बांधकाम पूर्ण होण्याचा कालावधी चुकण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमन्तक

Mapusa Municipal Council: सध्याच्या म्हापसा पालिका इमारतीच्या शेजारीच येत असलेल्या पालिका प्रशासकीय प्रकल्पाला काही तांत्रिक अडचणींमुळे विलंब झाला आहे. परिणामी, प्रकल्पाच्या कामाची गती मंदावल्याने हे बांधकाम पूर्ण होण्याचा कालावधी चुकण्याची शक्यता आहे.

प्राप्त माहितीनुसार, प्रशासकीय प्रकल्पाची पायाभरणी डिसेंबर 2021मध्ये म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा व तत्कालीन नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर यांच्या हस्ते झाली होती. याचा खर्च 2.97 कोटी रुपये इतका आहे. म्हापसा पालिकेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. कारण, सध्याच्या इमारतीत जागा कमी आहे. आणि तीन मजली या इमारतीत बैठक, हॉटेलचीही कमतरता आहे.

या नवीन प्रशासकीय प्रकल्पाच्या पहिल्या मजल्यावर दुकाने आणि कार्यालये असतील. जी महसूल मिळवण्यासाठी भाड्याने दिली जातील. दुसऱ्या मजल्यावर एक कम्युनिटी हॉल असेल. ज्याचा वापर पालिका मंडळाच्या बैठका घेण्यासाठी केला जाईल. कारण, सध्याच्या इमारतीमधील सभागृह तुलनेने लहान असल्याने मंडळाच्या बैठकीत गर्दी उसळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT