Tarak Arolkar | Mapusa Municipal Council Gomantak Digital Team
गोवा

Tarak Arolkar Disqualified: म्हापशातील नगरसेवक तारक आरोलकर अपात्र

नगरविकास खात्याच्या संचालकांचा आदेश

गोमंतक ऑनलाईन टीम

Tarak Arolkar Disqualified: म्हापसा नगरपालिकेचे प्रभाग क्रमांक सात मधील नगरसेवक तारक आरोलकर यांचा जातीचा दाखला रद्द झाल्याने त्यांचे पद धोक्यात आले होते. आता नगरविकास खात्याने त्यांना अपात्र ठरवले आहे. तसे आदेश विभागाच्या संचालकांनी काढला आहे.

माजी नगरसेवक फ्रँकी कार्व्हालो यांनी समाजकल्याण विभागाच्या तीन सदस्यीय छाननी समितीकडे आरोलकर यांच्या जातीच्या दाखल्याबाबत तक्रार केली होती.

समाज कल्याण विभागाच्या छाननी समितीच्या निर्देशानंतर आरोलकर यांचा जातीचा दाखला बार्देश उपजिल्हाधिकारी गुरुदास देसाई यांनी रद्द केला होता. यानंतर आता आरोलकर यांना अपात्र ठरविण्यात आले आहे.

एप्रिल 2021च्या म्हापसा पालिका निवडणुकीत आरोलकरांनी ओबीसीचे खोटे प्रमाणपत्र सादर करुन ही निवडणूक लढवली होती. त्यानंतर, म्हापसा पालिकेच्या प्रभाग 7 मधून आरोलकर ओबीसी आरक्षित प्रभागातून जिंकून आले होते.

छाननी समितीने निवाडा देताना म्हटले होते की, "म्हापसा पालिकेचे नगरसेवक तारक आरोलकर यांनी सादर केलेले कथित ओबीसी प्रमाणपत्र हे पडताळले गेले नाही. त्यामुळे बार्देश उपजिल्हाधिकार्‍यांनी सदर प्रमाणपत्र रद्द करावे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT