Mapusa model

 
Dainik Gomantak
गोवा

व्यवसायिक मॉडेलवर मुंबईस्थित तरुणाकडून अत्याचार

संशयित साजीद मन्सुरी यांनी त्या व्यवसायिक मॉडेलशी जवळीक साधत...

दैनिक गोमन्तक

कळंगुट : मुंबईस्थित वाजीद मन्सुरी या तरुणाने फिल्मसिटीत प्रमुख अभिनेत्रीचे काम देतो असे सांगत आपल्यावर बळजबरी केल्याची रितसर तक्रार, एका व्यवसायिक मॉडेलकडून म्हापसा पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे संशयित साजीद मन्सुरी यांनी त्या व्यवसायिक मॉडेलशी जवळीक साधत सोमवारी सकाळी तिला म्हापसा येथील आपल्या फ्लॅटवर घेऊन गेला.

यावेळी शारिरीक संबंधास नकार दिल्याने आपल्याला मन्सुरी यांनी मारहाण करत पर्समधील चाळीस हजार रुपये लंपास केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान,तक्रारीची दखल घेत म्हापसा (Mapusa) पोलिसांनी (police) तात्काळ कारवाई (Action) करीत संशयित मन्सुरी यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. संशयिताविरोधात भारतीय दंड संहितेच्या 342,323,तसेच 376 कलमाखाली गुन्हा नोंदवून घेतला असून म्हापसा पोलिस पुढील तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa liquor Smuggling In Telangana: गोवा-तेलंगणा हवाई मद्यतस्करीचा पर्दाफाश; 98 महागड्या बाटल्या जप्त, 2 जण ताब्यात, तपास सुरू

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

SCROLL FOR NEXT