Goa CM Pramod Sawant News Dainik Gomantak
गोवा

जमीन हडपल्याप्रकरणी अनेकजण ‘रडारवर’ ; एसआयटीकडून तपास सुरू

जमीन हडप केल्याप्रकरणी केवळ विक्रांत शेट्टीच नव्हे, आणखी काहीजण एसआयटीच्या (विशेष तपास पथक) रडारवर आहेत.

दैनिक गोमन्तक

डिचोली : जमीन हडप केल्याप्रकरणी केवळ विक्रांत शेट्टीच नव्हे, आणखी काहीजण एसआयटीच्या (विशेष तपास पथक) रडारवर आहेत. त्यांनाही अटक होणार आहे. बेकायदेशीरपणे जमीन हडप करण्याच्या कृत्यात गुंतलेल्यांची सरकार अजिबात गय करणार नाही, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले आहे.

आज (सोमवारी) सकाळी एका कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री डिचोलीत आले होते. त्यावेळी जमीन हडप प्रकरणाच्या चौकशीसंबंधी पत्रकारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी जमीन बळकावल्या प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून योग्य दिशेने तपासकाम सुरू असल्याची माहिती दिली. आपणही स्वतः या तपासकामावर लक्ष देऊन आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT