Mango  Dainik Gomantak
गोवा

गोवेकरांनो सीझनच्या आधीच घ्या आंब्याचा आस्वाद

पणजी मार्केटमध्ये तोतापुरी आंब्याचे आगमन झाले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गेल्या दोन आठवड्यांपासून भाज्यांचे दर समाधानकारक आहेत. कांदा, बटाटा, टोमॅटो यांचे दर एक महिन्यापासून स्थिर आहेत. काल महाशिवरात्रीनिमित्त सुट्टी असल्याने पणजी मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. फुले व फळे घेण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. गुलाब, मोगरीच्या माळा, फाती, हार आदीची मोठी विक्री झाली. पणजी मार्केटमध्ये काल तोतापुरी आंब्याचे आगमन झाले असून 80 रुपये प्रती नग व 200 रुपये प्रती किलो दराने त्यांची विक्री होत आहे.

कोरोनाच्या (COVID-19) तिसऱ्या लाटेच्या प्रभावामुळे ग्राहक बाजारात (Market) जाणे प्रामुख्याने टाळत होते. मात्र, आता पणजी (Panaji) मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ वाढत असल्याचे दिसून येत आहे. मेथी, कारली, बिनीस व भेंडीचे दर वाढलेले आहेत. हिरवी मिरची 120 ते 140 रुपये प्रती किलो झाली आहे. तापमानात वाढ होत असल्याने संत्री, मोसंबी, कलिंगड, शहाळे, द्राक्षे आदी फळांना बाजारात चांगली मागणी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Chess Championship 2025: 23 वर्षांनंतर 'विश्वकरंडक बुद्धिबळ' स्पर्धा गोव्यात रंगणार, 30 ऑक्टोबरपासून जगभरातील 206 खेळाडूंत चुरस

Ganesh Festival 2025: चराचरांत आनंदपर्वाची अनुभूती, विघ्नहर्त्याच्या स्वागताला गोमंतकीय सज्ज; सार्वजनिक मंडळेही गजबजली

Rashi Bhavishya 27 August 2025:कामात सकारात्मक बदल, महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला; जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य

Lawrence Bishnoi: मोठी बातमी! कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीतील सात जणांना गोवा पोलिसांनी घेतले ताब्यात

Kerala Cricket League: 10 चौकार, 18 षटकार! संजू सॅमसनलाही सोडले मागे, केरळ क्रिकेट लीगमध्ये विष्णू विनोदचे 'तूफान'

SCROLL FOR NEXT