Blue Flag Certification Dainik Gomantak
गोवा

Blue Flag Certification: गोव्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! मांद्रे आणि गालजीबाग समुद्रकिनाऱ्यांना प्रथमच 'ब्ल्यू फ्लॅग' मानांकन

Mandrem Beach Blue Flag Status 2026: गोव्याच्या किनारी पर्यटनासाठी महत्त्वाची ठरणारी कामगिरी नोंदवताना पेडणे तालुक्यातील मांद्रे आणि काणकोण तालुक्यातील गालजीबाग या दोन समुद्रकिनाऱ्यांना प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकन प्राप्त झाले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोव्याच्या किनारी पर्यटनासाठी महत्त्वाची ठरणारी कामगिरी नोंदवताना पेडणे तालुक्यातील मांद्रे आणि काणकोण तालुक्यातील गालजीबाग या दोन समुद्रकिनाऱ्यांना प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ मानांकन प्राप्त झाले आहे.

लवकरच करणार ध्वज सुपूर्द

१ या दोन्ही किनाऱ्यांसाठीचे ब्ल्यू फ्लॅग नेदरलँड्समधून लवकरच पर्यटन खात्याकडे सुपूर्द करण्यात येतील. योग्य दिवस आणि वेळ निश्चित करून ध्वजारोहण समारंभ आयोजित केला जाईल. अधिकृत ब्ल्यू फ्लॅग हंगाम सुरू झाल्यानंतर संबंधित किनाऱ्यांवर हे ध्वज नियमितपणे फडकविण्यात येतील.

२ या प्रक्रियेत पर्यटन खाते, वन खाते, स्थानिक स्वराज्य संस्था, किनारा व्यवस्थापन समित्या, किनारा व्यवस्थापक, जीवरक्षक आणि स्थानिक घटकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे. मानांकन मिळविण्याबरोबरच त्याचे निकष सातत्याने कायम राखणे हे गोव्यासमोर आव्हान असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Carapur Clash Case: कारापूर हाणामारीप्रकरणी एकाला अटक; 9 दुचाकींसह शस्त्रे जप्त, आणखी काहींवर कारवाईची शक्यता

Daily Horoscope: धनलाभाचा शुभ योग! 'या' राशींसाठी शनिवार अत्यंत खास; मेहनतीचे मिळणार समाधानकारक फळ

North Goa Voter List Revision: उत्तर गोव्यात मतदार यादी पुनरीक्षण सुरू; दावे-आक्षेप नोंदवण्यासाठी 11 डिसेंबरपर्यंत मुदत

Passport Renewal: पासपोर्टची मुदत संपण्याआधी 6 महिने नूतनीकरण करा; मडगाव न्यायालयाची अर्जदारांना ताकीद

Camera Trap Theft: वाघांच्या गणनेसाठी लावलेले कॅमेरा ट्रॅप चोरीला; नेत्रावळीच्या जंगलात 64 हजारांचा ऐवज गायब

SCROLL FOR NEXT