Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: व्‍हिडिओ व्‍हायरल करण्‍याची धमकी देणाऱ्या तरुणास अटक; असाहाय्य माय-लेकींवर अत्‍याचार

Goa Crime News: पीडित मुलगी अल्‍पवयीन असून, तिची मानसिक अवस्‍था बिघडल्‍याने या प्रकरणाचा उलगडा झाला

गोमन्तक डिजिटल टीम

Quepem Crime

केपे: गरिबी व एकाकी जीवन व्‍यतित करणाऱ्या माय-लेकीच्‍या असाहाय्यतेचा गैरफायदा घेत त्‍यांच्‍यावर लैंगिक अत्‍याचार करणाऱ्या तरुणाला केपे पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

पीडित मुलगी अल्‍पवयीन असून, तिची मानसिक अवस्‍था बिघडल्‍याने या प्रकरणाचा उलगडा झाला. अटकेतील तरुण पीडितांना अश्‍‍लील व्‍हिडिओ समाज माध्‍यमांवर व्‍हायरल करण्‍याची धमकी देत होता. केपे परिसरातील एक अल्‍पवयीन मुलगी एकाएकी विमनस्‍क अवस्‍थेत गेली होती.

मदतीच्या बहाण्याने साधला डाव

पीडितेने केपे पोलिसांत तक्रार दिली असून, असोल्‍डा येथील फ्रान्सिस झेवियर मोराईस या तरुणाला अटक करून गुन्‍हा दाखल केला आहे. या तरुणाने पीडितांना मदत करण्‍याच्‍या बहाण्‍याने जवळीक साधून धमकी देत वारंवार लैंगिक अत्‍याचार केले. दाखल तक्रारीनुसार, एप्रिल महिन्‍यापासून हा प्रकार सुरू होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT