Shri Mahadev Bhumika Devsthan Dainik Gomantak
गोवा

Mangor Hill Temple: भूमिका देवस्थानचा वर्धापनदिन उत्साहात Video

Shri Mahadev Bhumika Devsthan: अध्यक्ष मेघश्याम राऊत व सचिव चंद्रकांत परब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम पार पडला.

Sameer Panditrao

साळ : येथील श्री महादेव भूमिका देवस्थानाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. तीन दिवस चाललेल्या सोहळ्यात पहिल्या दिवशी लघुरुद्र, स्वाहाकार, होम आणि इतर धार्मिक विधी पार पडले. दुसऱ्या दिवशी अभिषेक व इतर धार्मिक विधी व दुपारी महाप्रसाद झाला. संध्याकाळी पालखी मिरवणूक झाली. रात्री २ वाजता गोकुळदास तोरस्कर दिग्दर्शित “कथा रंगली पाषाणाची” नाटकाचे सादरीकरण झाले. रविवार रात्री साळ सेल्फ हेल्प ग्रुप महिलांनी “संगीत प्रीतीसंगम” नाटक सादर केले. अध्यक्ष मेघश्याम राऊत व सचिव चंद्रकांत परब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रम पार पडला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco: वास्कोतील चिकन, मटण विक्रेत्यांना नोटिसा! मार्केटमध्ये अस्वच्छता; बाजार निरीक्षकांना अहवाल देण्याचा निर्देश

Goa Happiness Index: 'गोव्यातील लोक आनंदी जीवन जगत आहेत'! 'हॅपिनेस इंडेक्स' वाढल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

Gold Silver Price Hike: नवा उच्चांक! सोन्याचे भाव गगनाला भिडले, चांदीही तेजीत; जागतिक व्यापार युद्धाचा भारतीय बाजाराला तडाखा

Abhang Repost: ‘अभंग रिपोस्ट’ जोमात, काही बिचारे कोमात...

’तेलही गेले, तूपही गेले; हाती राहिले धुपाटणे’ असे होऊ नये! नाट्यस्पर्धांचे परीक्षक नेमण्यासाठी निकष कोणते?

SCROLL FOR NEXT