Loksabha Election  Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election : लोकसभा पहिल्या टप्प्यामध्ये ६३ टक्के मतदान

Loksabha Election : पश्चिम बंगाल, छत्तीसगड येथील हिंसाचाराच्या किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेमध्ये प्रक्रिया पार पडली. बंगालमधील हिंसाचारात २५ पेक्षाही अधिक लोक जखमी झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Election :

देशातील २१ राज्यांतील १०२ मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यासाठी आज शांततेमध्ये मतदान पार पडले. सुमारे ६३ टक्के मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला.

पश्चिम बंगाल, छत्तीसगड येथील हिंसाचाराच्या किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेमध्ये प्रक्रिया पार पडली. बंगालमधील हिंसाचारात २५ पेक्षाही अधिक लोक जखमी झाले. मुझफ्फरनगर मतदारसंघात मतदान केंद्रच ताब्यात घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप सपाकडून करण्यात आला.

अरुणाचल प्रदेश (२) ६५%

आसाम (५) ७१%

बिहार (४) ४७%

छत्तीसगड (१) ६३%

मध्य प्रदेश (६) ६३%

मणिपूर (२) ६९%

मेघालय (२) ७०%

मिझोराम (१) ५४%

नागालँड (१) ५७%

राजस्थान (१२) ५१%

सिक्कीम (१) ६८%

तमिळनाडू (३९) ६२%

त्रिपुरा (१) ८०%

उत्तरप्रदेश (८) ५८%

उत्तराखंड (५) ५४%

पश्चिम बंगाल (३) ७८%

अंदमान-निकोबार (१) ५७%

जम्मू- काश्मीर (१) ६५%

लक्षद्विप (१) ५९%

पुदुच्चेरी (१) ७३%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT