Liquor Ban Dainik Gomantak
गोवा

Liquor Ban: रात्री दहानंतर गोव्यात मद्यविक्रीला बंदी, पंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे तालुक्यातील अलोरना, कासारवर्णे, चांदेल हसापूर तसेच, बिचोली तालुक्यातील हरवाळे आणि तिसवाडी तालुक्यातील तालेगाव या गावात मद्यविक्रीचा आदेश लागू होणार नाही. याशिवाय दक्षिण व उत्तर गोव्यातील महापालिका हद्द आणि पणजी महापालिका हद्दीत हा आदेश लागू होणार नाही. नागरिकांनी नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांबाबत माहिती द्यावी असे अवाहन प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, उत्तर आणि दक्षिण गोवा दोन्ही जिल्ह्यात मिळून 186 पंचायतीसाठी एकूण 6,256 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. या उमेदवारी अर्जांची मंगळवारी (26 जुलै) छाननी होणार आहे. 27 जुलै अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. 10 ऑगस्ट रोजी राज्यातील 186 पंचायतीसाठी मतदान (Voting) होईल आणि 12 ऑगस्ट रोजी मतमोजणी (Vote Counting) होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT