Vishwajeet Rane Dainik Gomantak
गोवा

Vishwajeet Rane: आता वन खात्याकडून पर्यावरणीय पर्यटन

Vishwajeet Rane: वनमंत्री विश्वजित राणे यांची घोषणा

दैनिक गोमन्तक

Vishwajeet Rane: राज्यातील समृद्ध वन्यजीव आणि संरक्षित क्षेत्रांच्या संरक्षण आणि संवर्धनाबरोबर आता पर्यटकांना आनंद घेता येणार आहे. तशी घोषणा वनमंत्री विश्वजीत राणे यांनी केली आहे. यासाठी 'इको टुरिझम' प्रकल्प कार्यान्वित करण्यात येत आहेत.

मंत्री राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात सह्याद्री रेंजमध्ये अद्वितीय आणि समृद्ध वने आहेत. यात विविध अभयारण्य राष्ट्रीय उद्यान उद्यानांचा समावेश आहे. सरकारच्या वनविभागाने वन विकास महामंडळाच्या सहकार्याने ''इको टुरिझम'' ला प्रोत्साहन देण्याचे जाहीर केले असून यासाठी संरक्षित जंगलांमध्ये वनखात्याच्या निगराणीखाली ट्री हाऊस, जंगल तंबूंच्या साह्याने जंगल कॅम्प उभारण्यात येणार असून हे पर्यटकांसाठी खुले असतील.

पर्यटक वन खात्याने उभारलेल्या साधन सुविधांच्या साह्याने मर्यादित क्षेत्रात जंगल सफारीचा आनंद घेऊ शकतात. यामुळे वन्यजीव संरक्षित क्षेत्राचे संरक्षण संवर्धन तर होईलच याशिवाय सामान्य नागरिक आणि पर्यटकांना त्याचा लाभ घेता येईल, असेही मंत्री राणे यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT