Goa Monsoon Update Dainik Gomantak
गोवा

पुढील काही दिवस राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता

मान्सूनची कमकुवत स्थिती कायम

दैनिक गोमन्तक

गोवा: उत्तर आणि दक्षिण गोव्यात येणार्‍या 7 दिवसांसाठी कमकुवत मान्सूनची स्थिती कायम राहील तसेच, या दरम्यान हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. कमकुवत मान्सूनच्या परिस्थितीत, उत्तर आणि दक्षिण गोव्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

(Light to moderate in goa state for the next few days Chance of light rain)

राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे काही दिवस उष्माही वाढला होता. मात्र, रविवारी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने वर्तविली होती.

हवामान खात्याने रविवारी राज्यात यलो अलर्ट जारी केला होता. मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने गेल्या चार दिवसांत राज्यात अवघा 10 मि.मी.पेक्षाही कमी पाऊस पडला. त्यामुळे महिनाभरानंतर गोवा राज्यात सूर्याचे दर्शन झाले. त्यासोबत काही प्रमाणात तापमानातही वाढ झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT