GMC Goa Dainik Gomantak
गोवा

Lever Transplant Facility In GMC: गोमेकॉत पुढील वर्षापासून 'लिव्हर ट्रान्सप्लांट' सुविधा

येत्या दोन ते तीन महिन्यात गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग सुरु होण्याची शक्यता

Pramod Yadav

Lever Transplant Facility In GMC: गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पुढील वर्षापासून यकृत प्रत्यारोपण सुरु होण्याची शक्यता आहे.

सध्या गोमेकॉत गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभाग सुरु करण्याची प्रक्रिया सुरु आहे. येत्या दोन ते तीन महिन्यात विभाग सुरु होईल, अशी माहिती समोर आली आहे.

गोमेकॉत यकृत प्रत्यारोपणासाठी स्वतंत्र विभागाची गरज आहे. सुरु होऊ घातलेल्या गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागात यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ असतील. येत्या 19 डिसेंबरपासून हा विभाग सुरु होण्याची शक्यता आहे, असे वृत्त गोव्यातील एका नामांकित इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे.

गोमेकॉत केवळ मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्याची परवानगी आहे. राज्यात राज्य अवयव आणि पेशी प्रत्यारोपण संस्था स्थापन झाल्यापासून चार वर्षाच्या कालावधीत चारवेळा मूत्रपिंड प्रत्यारोपण केल्याचे वृत्तात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT