Goa Corona Updates  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात आज 44 जणांना कोरोनाची लागण; दोघांचा मृत्यू

दिवसभरात दोघांचा कोरोनामुळे मृत्यू

दैनिक गोमन्तक

Goa Corona Updates: काल गोव्यात 55 नवे बाधित होते. आज त्याहूनही कमी म्हणजे 44 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तुलनेत गोव्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. रुग्णसंख्येबरोबरच पॉझिटिव्हिटी दरामध्येही मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. आज 2469 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 1.78% इतका आहे. दरम्यान दिवसभरात दोघांचा कोरोनामुळे मृत्यू (Corona Death) झाला आहे. (Latest Goa Corona News Updates)

  • नवे कोरोनाबाधित : 44

  • बरे झालेल्यांची संख्या : 118

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 457

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3797

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 2

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 2469

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 1

  • पॉझिटिव्हिटी दर : 1.78%

  • रिकव्हरी दर : 98.26%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026 Final: आरसीबीने रचला इतिहास! गुजरातचा धुव्वा उडवत दुसऱ्यांदा कोरलं 'आयपीएल' ट्रॉफीवर नाव, किंग कोहलीचा 'विराट' शो!

गोव्याकडे येणारी बस अंकोल्यात उलटली; एकाचा मृत्यू, 20 प्रवासी गंभीर जखमी; चालकाचे सुटले नियंत्रण

Stray Cattles: डिचोलीतील चौपदरी बगलमार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव कायम, अपघातांचा धोका; दोन वर्षांत 15 गुरांचे बळी

Dabolim Airport: दाबोळी विमानतळ अव्वल दहातून बाहेर! 3 महिन्यांत 3.21 लाख प्रवासी कमी; विमान वाहतुकीत मंदीचे संकेत

वीरेश बोरकर यांची वाढती लोकप्रियता मनोज परब यांना खुपली? 'रिव्होल्युशनरी गोवन्स' पक्षाच्या चिंधड्या उडण्यामागचं खरं कारण काय?

SCROLL FOR NEXT