Goa Corona News Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update : गेल्या चोवीस तासात 3 नवे बाधित; 19 सक्रिय रुग्ण

आजचा पॉझिटिव्हिटी रेट 0.40 टक्क्यांवर

दैनिक गोमन्तक

Goa Corona Update : कोरोनाची तिसरी लाट आता जवळजवळ ओसरली असून गोव्याची कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.

आज कोरोना संक्रमणाचा दरही 0.40 टक्के इतका झाला असून सक्रिय रुग्णांची संख्या 19 इतकी झाली आहे. तर गेल्या चोवीस तासात नवे 3 बाधित रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत 2 लाख 45 हजार 349 नागरिकांना कोरोनाची (Corona) बाधा झाली असून यापैकी 2 लाख 41 हजार 498 रुग्ण बरे झाले. हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण त्यांना 98.43 टक्के इतके आहे. (Latest Goa Corona News Updates)

सध्या राज्यात 19 रुग्ण सक्रिय असून गेल्या 24 तासांत कोरोनामुळे मृत्यू (Corona Death) नसल्याने मृत्यूचा आकडा 3 हजार 832 कायम आहे. काल दिवसभर 744 संशयित रुग्णांच्या चाचण्या घेतल्या, त्यापैकी 3 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT