Goa Corona Updates Dainik Gomantak
गोवा

दिवसभरात तिघांचा कोरोनामुळे मृत्यू; नव्या 85 जणांना लागण

आज दिवसभरात 2012 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती; पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 4.22% इतका आहे

दैनिक गोमन्तक

Goa Corona Updates: आज दिवसभरात 2012 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 85 नव्या कोरोनाबाधितांची (Corona Patients) नोंद झाली आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 4.22% इतका आहे. दिवसभरात 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Latest Goa Corona News Updates)

  • नवे कोरोनाबाधित : 85

  • बरे झालेल्यांची संख्या : 469

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 1754

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3777

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 3

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 2012

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 7

  • पॉझिटिव्हिटी दर : 4.22%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Protest Panaji: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी! 'सीजेपी'चे 11 ऑक्टोबरला पणजीत आंदोलन, अभिजीत दीपके राहणार अनुपस्‍थित

Illegal Construction: बेकायदा बांधकामांची माहिती द्यायला टाळाटाळ? पंचायत सचिवांना दंड ठोठावणार; गोवा खंडपीठाचा कठोर इशारा

BJP Election Preparation: गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची ताकदीनिशी तयारी; भारती पवार-शिवप्रकाशांच्या उपस्थितीत CM सावंत-दामू नाईकांच्या बैठका

खरी कुजबुज: प्रदेश काँग्रेस एकसंध राहणार?

Birch Club Case: 'बर्च' क्लबच्या बनावट NOC प्रकरणात लुथरा बंधूंच्या जामिनावर पुन्हा सुनावणी; 2300 पानी दोषारोपपत्रामुळे प्रकरण गंभीर

SCROLL FOR NEXT