Goa Corona Updates  Dainik Gomantak
गोवा

दिवसभरात 19 जणांना कोरोनाची लागण; एकाचा मृत्यू

पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 1.35%; तर रिकव्हरी दर 98.37% इतका आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Corona Updates: मागील महिन्याभरात गोव्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचे दिसून आले आहे. जी रुग्णसंख्या 3000 च्या घरात होती ती आता 50 पेक्षाही कमी झाली आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आज दिवसभरात 1411 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 19 जणांना कोरोनाची (Corona Patients) झाली आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्हिटी दर (Positivity Rate) 1.35% इतका आहे. दिवसभरात एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर रिकव्हरी दर 98.37% इतका आहे. (Latest Goa Corona News Updates)

  • नवे कोरोनाबाधित : 19

  • बरे झालेल्यांची संख्या : 30

  • ॲक्टीव्ह रुग्णसंख्या : 181

  • आजवर एकूण मृतांची संख्या : 3826

  • आज मृत झालेल्यांची संख्या : 1

  • आज कोविड चाचणी केलेल्यांची संख्या : 1411

  • डिस्चार्ज घेतलेले रुग्ण : 0

  • पॉझिटिव्हिटी दर : 1.35%

  • रिकव्हरी दार : 98.37%

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT