Goa University  Dainik Gomantak
गोवा

Goa University: गोवा विद्यापीठ वसतीगृहातील खाद्यपदार्थांत सापडल्या अळ्या

Goa University: कंत्राटदाराला निलंबित करा : एनएसयूआय

दैनिक गोमन्तक

Goa University: गोवा विद्यापीठातील वसतीगृहात मागील महिन्याभरापासून पुरविण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये अळ्या आणि इतर तत्सम घटक आढळून येत आहेत. याबाबत संबंधित व्यक्तींकडे तक्रार करूनही योग्य ती कारवाई केली नसल्याने एनएसयुआय संघटनेने आज गोवा विद्यापीठाच्या कुलसचिवांना निवेदन देऊन कंत्राटदारावर निलंबित करत नव्याने निविदा काढण्याची विनंती केली आहे.

अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांमुळे विषबाधा होण्याची शक्यता असल्याने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ‘एनएसयुआय’ने केली आहे. याबाबत एनएसयुआयचे गोवा विद्यापीठातील प्रभारी ऋषभ फळदेसाई यांनी सांगितले की, फेब्रुवारीमध्ये नवीन टेंडर काढले जाईल आणि वसतीगृहामध्ये दर्जेदार जेवण पुरविले जाईल, असे कुलसचिवांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jaipur - Goa Flight: पर्यटकांसाठी खूशखबर! गुलाबी शहरातून गोव्यासाठी सुरु होणार आणखी एक फ्लाईट

Cash For Job Scam: बाबूशचा संताप

दीपश्रीला 14 तर श्रुतीला सहा दिवसांची पोलिस कोठडी; Cash For Job Scam प्रकरणात आणखी खुलासे होणार?

Manohar Parrikar Yuva Scientist Award 2024: कॅन्सरवर संशोधन करणाऱ्या डॉ. जॉली यांना मनोहर पर्रीकर युवा वैज्ञानिक पुरस्कार जाहीर

Goa Fraud: मेरशीतील पॉच बॅग बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला लाखोंचा गंडा; जुने गोवे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल!

SCROLL FOR NEXT