Landslide On NH 66 Dainik Gomantak
गोवा

Landslide On NH 66: राष्ट्रीय महामार्गावर कोसळली दरड; वाहतुकीला अडथळा

मागील वर्षीही अशीच घटना घडली होती

दैनिक गोमन्तक

Landslide On NH 66: राष्ट्रीय महामार्ग 66 वर दरड कोसल्याची घटना घडली आहे. मागील काही दिवसांमध्ये धुव्वाधार पाऊस झाल्याने धारगळ-पत्रादेवी राष्ट्रीय मार्गावर दरड कोसळली आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा झाल्याची माहिती मिळत आहे.

मागील वर्षीही अशीच घटना घडली होती. NH 66 वर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पुन्हा अशीच घटना घडल्याने नागरिकांनी सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पावसाळ्यात अशा घटना वारंवार घडत असल्याने सरकारने यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत वाहनचालकांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी आर्थिक नुकसान होण्याचे प्रकारही घडले. सुदैवाने या सर्व घटनांत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT