Petrol Diesel Price Today, Petrol Diesel Rate Today
Petrol Diesel Price Today, Petrol Diesel Rate Today Dainik Gomantak
गोवा

जाणुन घ्या, आजचे तुमच्या शहरातील इंधनाचे दर

दैनिक गोमन्तक

गोवा: जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सतत चढ-उतार होत असताना दिल्लीत पेट्रोलची किंमत 96.72 रुपये प्रति लिटरवर आली आहे. गेल्या 24 तासांत ब्रेंट क्रूडच्या किमतीत सुमारे दोन डॉलर प्रति बॅरल वाढ झाली आहे.

(Know today's fuel prices in goa)

सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले, ज्यात आजही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गोव्यात पेट्रोलची किरकोळ किंमत 90.39 रुपये प्रति लीटर तर डिझेलची किंमत ₹ 97.84 रुपये प्रति लीटर आहे. जर कच्च्या तेलाबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 24 तासात ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे $ 2 ने घसरून $ 96.41 प्रति बॅरल झाली आहे. डब्ल्यूटीआयने देखील दोन डॉलर्सने घट करून प्रति बॅरल $ 90.53 किंमत गाठली आहे.

Goa Petrol Price

  • North Goa ₹ 90.39

  • Panjim ₹ 90.39

  • South Goa ₹ 89.68

Goa Diesel Price

  • North Goa ₹ 97.84

  • Panjim ₹ 97.84

  • South Goa ₹ 97.11

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

तुम्ही आजची नवीनतम किंमत याप्रमाणे जाणून घेऊ शकता

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड ९२२३११२२२२ या क्रमांकावर पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT