Margao Railway Police Dainik Gomantak
गोवा

Margao Railway Police: मडगावात कर्नाटकातील मोबाईल चोरट्यास अटक; चार मोबाईल जप्त

रेल्वे पोलिसांची कारवाई

Akshay Nirmale

Margao Railway Police: मडगाव येथे रेल्वे पोलिसांनी एका परप्रांतीय मोबाईल चोरट्यास अटक केली आहे. त्याच्याकडून चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. कोकण रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली.

शाहनवाझ ख्वाजा बेपारी (21 वर्षे) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून चार मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. त्याची एकूण किंमत 76 हजार रूपये आहे. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

तो सध्या खारेबंद मडगाव येथे वास्तव्यास आहे. तो मूळचा गणेशपेड, हुबळी, कर्नाटक येथील आहे. कोकण रेल्वे पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील गुलदार या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IRCTC Down: दिवाळीला गावी जायचं कसं? तिकीट बुक होता होईना, IRCTC वेबसाइट आणि अ‍ॅप अचानक डाऊन; प्रवाशांना मनस्ताप

Rama Kankonkar: एकच सवाल, ‘रामावर हल्ला का झाला?’

ज्युनिअरने लास्ट ईअरच्या विद्यार्थीनींवर कॉलेजच्या बाथरुममध्ये केला लैंगिक अत्याचार; अत्याचारानंतर म्हणाला, 'गोळी हवी का'?

Ravi Naik: फोंड्यात 'रवीं'चे अस्तित्व ठायी ठायी जाणवते! आता पुढे?

अग्रलेख: 'जंगल नसेल तर वाघाचा जीव जाईल, जर वाघ नसेल तर जंगल नष्ट होईल', गोव्यातील व्याघ्र प्रकल्पाचा तिढा

SCROLL FOR NEXT