Kamakshi Murder Case Goa Dainik Gomantak
गोवा

Kamakshi Udapnov Murder Case: कामाक्षी उड्डापनोव खून प्रकरण, म्हापसा न्यायालयासमोर 600 पानी आरोपपत्र सादर

कामाक्षीच्या प्रियकराने 30 ऑगस्ट रोजी सकाळी नऊच्या सुमारास कामाक्षीचा तिच्याच फ्लॅटवर जाऊन खून केला.

Pramod Yadav

Kamakshi Udapnov Murder Case: कळंगुटमधील बुटीकमध्ये सेल्स गर्ल म्हणून काम करणाऱ्या कामाक्षी उड्डापनोव या तरुणीचा तिच्या प्रियकराने खून केल्याची घटना सप्टेंबरमध्ये उघडकीस आली होती.

संशयित आरोपींविरोधात पर्वरी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी 51 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.

संशयित फकीर उर्फ प्रकाश चुंचवाड आणि निरुपदी कडाकक्ल यांच्याविरुद्ध 51 साक्षीदारांच्या साक्षीसह 600 पानी आरोपत्र म्हापसा न्यायालयासमोर सादर केले आहे.

कामाक्षीच्या प्रियकराने 30 ऑगस्ट रोजी सकाळी नऊच्या सुमारास कामाक्षीचा तिच्याच फ्लॅटवर जाऊन खून केला. त्यानंतर मृतदेह आंबोली घाटातील घनदाट जंगलात फेकला. कामाक्षीच्या भावाने पर्वरी पोलीस स्थानकात कामाक्षीचे अपहरण तसेच ती बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

पाच तासांच्या शोधमोहीमेनंतर सावंतवाडी पोलीस व पर्वरी पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT