Goa Recruitment Dainik Gomantak
गोवा

Goa Recruitment: राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळात विविध पदांची भरती

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने 8 ऑक्टोबर अर्ज मागविले आहे.

दैनिक गोमन्तक

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Goa state pollution control board) पदवीधर, 12 वी उत्तीर्ण, आयटीआय प्रमाणपत्र धारकांकडून कनिष्ठ पर्यावरण अभियंता, कनिष्ठ स्टेनोग्राफर आणि नेटवर्क सहाय्यक अशा विविध पदांसाठी अर्ज मागविले आहे.

या अर्जाचे स्वरूप अधिकृत वेबसाइट goa.gov.in वर उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज भरून ते चेअरमन, गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ,पिर्लने औद्योगिक वसाहत जवळ,साळगाव सेमिनार समोर,साळगाव,बार्देस, गोवा-403511. (Chairman, Goa state pollution control board, Nr. Pilerne Industrial Estate, Opp. Saligao Seminary, Saligao, Bardez, Goa- 403511) 8 ऑक्टोबर त्यापूर्वी या पत्त्यावर पाठवावे.

अर्जाचे स्वरूप आणि तपशील

  • कनिष्ठ पर्यावरण अभियंता: 5 पदे

  • कनिष्ठ स्टेनोग्राफर: 1 पद

  • नेटवर्क सहाय्यक: 1 पद

उमेदवारांची निवड स्पर्धा परीक्षा किंवा कौशल्य चाचणीच्या आधारे केली जाईल. "परीक्षेचा अभ्यासक्रम आणि योजनेमध्ये आवश्यक पात्रता, सामान्य ज्ञान, तर्क क्षमता, परिमाणात्मक योग्यता इत्यादींवर आधारित प्रश्न समाविष्ट केले जातील." असे नोकरीच्या सूचनेत म्हटले आहे. परीक्षा एकूण 100 गुणांची होणार आहे. आणि त्यासाठी दोन तासांचा कालावधी देण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT