Jersen Dikunha's Demise Dainik Gomantak
गोवा

‘ॲडमॅन’ जर्सन डिकुन्हा यांचे निधन

जर्सन डिकुन्हा यांनी कारकिर्दीची सुरवात पीटीआयचे पत्रकार म्हणून केली होती.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोमंतकीय सुपुत्र, जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञ जर्सन डिकुन्हा (वय 92) यांचे मुंबईत शुक्रवारी निधन झाले. ते ‘ॲडमॅन’ नावाने परिचित होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरवात पीटीआयचे पत्रकार (Journalist) म्हणून केली होती. त्यानंतर त्यांनी जाहिरात क्षेत्रात पाऊल टाकले. (Jersen Dikunha's Demise)

डिकुन्हा (Jersen Dikunha) यांनी 1992-93 मध्ये मुंबइत (Mumbai) झालेल्या सांप्रदायिक दंग्यावेळी मुंबईकरांना मोठी मदत केली होती. 25 वर्षांच्या कालावधीत त्यांनी जाहिरात व्यावसायातील मोठे नाव लिंटासमध्येही नेतृत्व केले. त्यानंतर त्यांनी विश्वस्तरावर ‘युनिसेफ’साठी सामाजिक कार्यात योगदान दिले. यामुळे त्यांना ब्राझील (Brazil) सरकारने ‘ऑर्डर ऑफ रियो ब्रैंको’ या पुरस्कारने सम्मानित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

Viral Video: प्रवाशांची गर्दी अन् चोरट्याचा प्लॅन तयार! दिल्ली मेट्रोमध्ये बिनधास्त चोरी; कॅमेऱ्यात कैद झालेला व्हिडिओ चर्चेत

Saleli Car Fire: सालेलीत कार आगीत जळून भस्‍मसात; 5 लाख रुपयांचे नुकसान; गाडीनं अचानक पेट घेतल्‍यानं खळबळ

Colombia Earthquake: जमीन फाटली अन् इमारती कोसळल्या, डोळ्यांदेखत उडाली दाणादाण! कोलंबियातील भीषण भूकंपात 132 मृत्यू, 1500 हून अधिक घरे उद्ध्वस्त VIDEO

New Head Coach: वर्ल्ड कपच्या तोंडावर मोठा निर्णय; मुख्य प्रशिक्षक बदलला, आता 'या' व्यक्तीवर मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT