Lok Sabha Election Dainik Gomantak
गोवा

Lok Sabha Election: ‘निवडणूक आयोग की मोदी आयोग’

Lok Sabha Election: निवडणूक आयोगाने येत्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमचा वापर करू नये. त्याऐवजी मतपत्रिकाच द्याव्यात, अशी मागणी म्हापशाील सभेत करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

Lok Sabha Election: निवडणूक आयोगाने येत्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएमचा वापर करू नये. त्याऐवजी मतपत्रिकाच द्याव्यात, अशी मागणी म्हापशाील सभेत करण्यात आली. या सभेला सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील अ‍ॅड. भानूप्रताप सिंग तसेच अभियंते डी. सी. कपिल व्यासपीठावर हजर होते.

सभेस सुमारे दोनशे लोकांची उपस्थिती होती. इव्हीएमच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करीत अ‍ॅड. भानूप्रताप सिंग म्हणाले की, लोकशाही वाचवायची असल्यास निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुका मतपत्रिकेचा वापर करूनच घ्यावी. सद्यस्थितीत भारतीय निवडणूक आयोग की मोदी आयोग अशीही टीका त्यांनी केली.

डी. सी. कपिल म्हणाले की, आमचा कुठल्याही पक्षाला किंवा नेत्याला विरोध नाही, परंतु आमचा एकच अजेंडा आहे की निवडणुका मतपत्रिकांद्वारेच घ्याव्यात.

5 रोजी करणार पोलिसांत तक्रार

येत्या 5 फेब्रुवारी रोजी आम्ही निवडणूक आयोग तसेच देशातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात पोलिस तक्रार दाखल करणार आहोत, असे अ‍ॅड. भानूप्रताप सिंग यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

Goa Agriculture: कोकमला अवकाळी पावसाचा फटका, लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ; हवामान बदलाने उत्पादनात चढ-उतार

SCROLL FOR NEXT