Logistics Firm Dainik Gomantak
गोवा

Fraud: 17 कोटी रुपयांच्या लोहखनिज फसवणूक करून विकले, FIR दाखल

पणजी पोलिसांनी कोल्हापूर लॉजिस्टिक फर्म सिल्व्हर स्टोन विरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी पोलिसांनी कोल्हापूर लॉजिस्टिक फर्म सिल्व्हर स्टोन विरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. यामध्ये अब्दुल जमादार आणि काशिनाथ शिंदे यांच्यावर लोखंडाची वाहतूक करून फसवणूक केल्याचा आरोप आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की,

अब्दुल जमादार आणि काशिनाथ शिंदे यांनी गोवा मेटॅलिकला विकलेल्याच लोखंडाची फसवणूक करुन वाहतूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. यासंबंधी कोल्हापूर लॉजिस्टिक फर्म सिल्व्हर स्टोन विरुद्ध पणजी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

याघटनेविषयी गोवा मेटॅलिकचे मालक विनित व्ही. वाखारे यांनी बुधवारी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यात त्यांनी असे म्हटले की, आरोपींनी सुमारे 67,000 टन खनिजाची कॅपक्झेम जेट्टीतून विनासंमती वाहतूक केली. या खनिजाची किंमत पाहता त्यांची सुमारे 17 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

OLA CEO Goa Case: ‘ओला’चे सीईओ भाविश अग्रवालना दिलासा! गोवा खंडपीठाक़डून ‘वॉरंट’ला स्थगिती; पुढील सुनावणी 6 मार्च रोजी

अग्रलेख: नागरिकांनीच पोलिसांची भूमिका घ्यावी लागणार असेल तर ही व्यवस्था कोणासाठी आहे?गोव्याची अंगणे पवित्र ठेवा..

Black Panther: गोव्यात ‘ब्लॅक पँथर’चा दरारा! कुडणेत संचार; बोरी परिसरात दोघांच्या वावराने वाढली भिती Video

Goa Crime: संतापजनक! 80 वर्षाच्या वृद्धेवर वारंवार अत्याचार; 50 वर्षीय आरोपीचा जामीन न्यायालयाने फेटाळला

Ponda By Election: 'फोंड्यात कमळ फुलवणे हीच रवींना श्रद्धांजली'! दामू नाईकांचे प्रतिपादन; उमेदवार कोण? प्रश्नाला दिली बगल

SCROLL FOR NEXT