Nilesh Cabral  Dainik Gomantak
गोवा

कोणी लाच मागत असेल, तर मला सांगा: काब्राल

सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये सर्व प्रकारची कामे पूर्ण करून घेण्यासाठी कंत्राटदारांकडून मोठ्या प्रमाणात लाच मागितली जाते असा आरोप आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये वरिष्ठ- कनिष्ठ कोणीही अभियंते जर लाच मागत असतील तर सरळ मला सांगा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री निलेश काब्राल यांनी कंत्राटदारांना केले आहे. (Inform me if any government official in Goa asks for a bribe says Nilesh Cabral)

सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये सर्व प्रकारची कामे पूर्ण करून घेण्यासाठी कंत्राटदारांकडून मोठ्या प्रमाणात लाच मागितली जाते असा आरोप आहे. आरोपाबाबत काब्राल बोलत होते.अशा प्रकारची लाच कोणी अभियंते मागत असतील तर सरळ मला संपर्क करा असे त्यांनी म्हटले आहे. या खात्यामध्ये येत्या वर्षभरात सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वरिष्ठ श्रेणीतील अभियंते निवृत्त होत आहेत त्या जागी नव्या अभियंत्यांना पदोन्नती मिळणे गरजेचे आहे. सरकारकडे याबाबतचा पाठपुरावा सुरू आहे. या खात्याचा कारभार मोठा आहे. याकरिता आर्थिक निधीची मोठ्या प्रमाणात गरज भासत असते, याबाबतही मुख्यमंत्र्यांकडे बोललो असल्याची माहिती काब्राल यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT