Goa ITI 
गोवा

Goa ITI: गोवा आयटीआयमध्ये आता पाच दिवसांचा आठवडा; आदेश जारी

Goa ITI: आगामी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून हा आदेश लागू करण्यात येणार आहे.

Pramod Yadav

Goa ITI

पणजी: गोव्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आला आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयाच्या वतीने याबाबत आदेश जारी करण्यात आला आहे.

कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयाने आगामी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून गोवा राज्यातील कौशल्य विकास आणि उद्योजकता संचालनालयाच्या कक्षेत कार्यरत असलेल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

पहिल्या पाळीमधील कार्यालयाच्या वेळा सकाळी ८.०० ते संध्या ४.०० (८ तास) असतील आणि दुसरी पाळी सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० (८ तास) असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT