Indian Army Day Dainik Gomantak
गोवा

Indian Army Day: हरमल पंचक्रोशी हायस्कूलमध्ये भारतीय सेना दिवस साजरा

देशाच्या प्रत्येक राज्यात व प्रधान कार्यालयांत भारतीय सेना दिवस सैन्यदल साजरे करतात.

दैनिक गोमन्तक

Indian Army Day: हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या हायस्कूल विभागातर्फे भारतीय सेना दिवस उत्साहात साजरा केला. संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण व एनसीसी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध व उत्कृष्ट संचलन केले. यावेळी अन्य शालेय विद्यार्थ्यांनी संचलनाचा अनुभव घेतला.

हरमल पंचक्रोशी संस्थेच्या मैदानावर हा कार्यक्रम झाला. यावेळी मुख्याध्यापिका स्मिता पार्सेकर व ज्येष्ठ शिक्षक उदय परब उपस्थित होते. देशाच्या प्रत्येक राज्यात व प्रधान कार्यालयांत भारतीय सेना दिवस सैन्यदल साजरे करतात.

फादर आग्नेल इन्स्टिट्यूट, पिलारने आयोजित केलेल्या एनसीसीमध्ये यश मिळविलेल्या कॅडेट्सना अध्यक्ष पार्सेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्रे वितरित केली. सचिन सावंत यांनी संचलनाचे नेतृत्व केले.

दरवर्षी सैन्यात नवनवीन युद्धनौका, पाणबुडी, लढाऊ विमाने आदींची प्रात्यक्षिके पाहिल्यानंतर प्रत्येक भारतीयांना सैन्याचा अभिमान वाटतो व सैनिकांचे मनोधैर्य वाढते. सीमेवर तैनात सैनिकांमुळे, त्यांच्या लढाऊ वृत्तीमुळे आपण सुरक्षित जीवन जगतो. त्यांच्या त्यागाची आम्ही शान राखली पाहिजे. - लक्ष्मीकांत पार्सेकर, अध्यक्ष, हरमल पंचक्रोशी संस्था

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT