Goa Corona Updates  Dainik Gomantak
गोवा

Goa Corona Update: गोव्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ; 'इतक्या' नवीन रूग्णांची भर

सक्रीय कोरोना रूग्णांची संख्या दीडशेच्या दिशेने

Akshay Nirmale

Goa Corona Update: राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. सलग दुसऱ्या दिवशी राज्यात कोरोनाचे नवीन 23 रूग्ण आढळून आले आहेत. या 23 नव्या रूग्णांमुळे राज्यातील सक्रिय कोरोनाग्रस्तांची रूग्णसंख्या 137 वर गेली आहे.

नव्या 23 जणांना होम आयसोलेशनमध्ये ठेवले आहे. दरम्यान, गेल्या चोवीस तासात 11 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गोव्यात गेल्या 24 तासात 377 नव्या चाचण्या झाल्या. तर कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. गोव्याचा कोरोनामुक्ती दर 98.40 टक्के इतका आहे.

गोव्यात आत्तापर्यंत 21 लाख 56 हजार 142 एकुण चाचण्या झाल्या आहेत. एकुण 2 लाख 59 हजार 344 रूग्ण आढळून आले होते, त्यातील 2 लाख 55 हजार 194 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत 4013 कोरोनारूग्णांचा मृत्यू झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT