Theft Case Dainik Gomantak
गोवा

Theft Case : गोव्यात चोरांचा सुळसुळाट! चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ

दिवसेंदिवस गोव्यातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

दैनिक गोमन्तक

Theft Case: दिवसेंदिवस गोव्यातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चोरीच्या गुन्हेगारीत प्रामुख्याने परप्रांतीयांचा समावेश आहे. या गोष्टींमुळे पोलीस प्रशासन अधिकच सतर्क आहे. थिवीमध्ये अशीच एक घटना घडली आहे.

थिवी रेल्वे ट्रॅकचे काम करणाऱ्या कामगारांच्या सामानाची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

थिवी रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या कामगारांचे दोन मोबाईल चोरल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी विठ्ठल खरवत (27, थिवी) याला अटक केली असून त्याच्याकडून मोबाईल ताब्यात घेतले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. काही नौदल अधिकाऱ्यांना वास्कोमधल्या रेल्वे स्टेशनवर सोडण्याच्या बहाण्याने काही महाठगांनी आपले हात साफ केले.

याप्रकरणी जुने गोवा पोलिसांनी 3 संशयितांना आपल्या ताब्यात घेतले आहे. या तिघांकडून 3 कार जप्त केल्या असून पोलीस यांची अधिक तपासणी करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT